मंडळाविषयी

चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे साजरा होत असलेल्या माघी उत्सवाचे हे सातवे वर्ष. यंदा हा उत्सव ७ दिवस संपन्न होणार असुन या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असुन विध्यार्थ्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अथर्व शिर्षा सहित स्वाहाकार होणार आहे. गणेश भक्तांना गतवर्षी मांगणीकेल्या मूळेच हा उत्सव यंदा पासुन ७ दिवसाचा असणार आहे. ज्या प्रमाणे भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवास संपूर्ण मुंबईभर प्रतिसाद लाभतो तसाच प्रतिसाद चारकोपच्या राजाच्या या उत्सवास लाभत आहे हे विशेष.

माघी गणेशोस्तव २०१७

दिनांक वार कार्यक्रम वेळ
२६ जाने.२०१७ गुरुवार ||चारकोपचा राजा||आगमन सोहळा सकाळी १०.०० वा.
३१ जाने.२०१७ मंगळवार "श्रीच्या मुर्तीची प्रतिष्टापना"
गणेश जन्म सोहळा
भक्तिगीत संध्या-
सादरकर्ते "श्री पद्म आर्टस्"
सकाळी १०.०० वा.
दुपारी १२.०० वा.
संध्या १०.०० वा.
१ फेब्रु.२०१७ बुधवार भजन व भक्तिगीत संध्या-
सादरकर्ते "द्वारकामाई"
संध्या ७.०० वा.
२ फेब्रु.२०१७ गुरुवार "श्री गणेश याग"
हळदीकुंकू समारंभ
भजन-भक्तिगीत संध्या-
सादरकर्ते "साई आदर्श मित्र मंडळ"
सकाळी १०.०० वा.
संध्या ६.०० वा.
संध्या ७.०० वा.
३ फेब्रु.२०१७ शुक्रवार "श्री सत्यनारायणाची महापुजा"
भजन-भक्तिगीत संध्या-
सादरकर्ते "जीवन विद्या मिशन,चारकोप"
दुपारी ४.०० वा.
संध्या ७.०० वा.
४ फेब्रु.२०१७ शनिवार "गजर महाराष्ट्राचा" ढोल ताशा स्पर्धा संध्या ५.०० वा.
५ फेब्रु.२०१७ रविवार भजन-भक्तिगीत संध्या-
सादरकर्ते "कृपा स्वामीची"
संध्या ७.०० वा.
६ फेब्रु.२०१७ सोमवार "विसर्जन सोहळा" सकाळी ८.०० वा.
निखील सुभाष गुढेकर
मानद अध्यक्ष
शामराव वनप्रती
सचिव
भालचंद्र मांजरेकर
खजिनदार
श्रीपाद घोसाळकर
व्यवस्थापक
श्रीमती शुभदा श्रीपाद गुढेकर
मानद सल्लागार
गुरुवार दिनांक २६ जानेवारी २०१७ - सकाळी १० वाजता || चारकोप चा राजा || चे भव्य आगमन सोहळा

स्थळ : मूर्तिकार श्री संतोष रत्नाकर कांबळी कार्यशाळा, चिंचपोकळी

मूर्तिकार : श्री संतोष रत्नाकर कांबळी
सुवर्णकार : श्री नाना वेदक
वस्त्र अलंकार : श्री रुपेश पवार

संपर्क साधा

कार्यालयीन पत्ता

कार्यालयीन पत्ता